विद्वेषाच्या राजकारणाच्या विरोधात आणि समताधिष्ठित, बहुविध भारतासाठी मतदान करा
पहिले पाऊल आपण उचलू शकतो. ते म्हणजे विद्वेषाच्या राजकारणाला मतदान करायचे नाही. लोकांच्यातील विभाजनाला मत देण्याचे नाकारायचे. हिंसा, धमक्या आणि सेन्सॉरशिपच्या विरोधात मत द्यायचे. हाच एक मार्ग आहे. आपण अशा भारतासाठी मत देऊ शकतो, जो संविधानाने दिलेली अभिवचने आपल्याला पुन्हा देऊ शकतो. म्हणूनच आम्ही सर्व नागरिकांना बहुविध व समताधिष्ठित भारतासाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहोत.......